एखाद्या गोष्टीला उपमा कशी देऊ नये हे कोणी श्रे कडूनच शिकावं!
काल मला म्हणाला, तुझी स्किन आज खूपच छान दिसतेय.
नवऱ्याने रंगरूपाची स्तुती केलेली कोणाला नाही आवडणार.
मीही एकदम खुश झाले.
थोडीशी लाजायला पण सुरुवात झाली होती.
तोही माझ्या चेहऱ्याकडेच पाहत होता.
मी अजूनच लाल झाले.
त्याने माझा चेहरा हातात घेतला.
तेवढ्यात हे पुढचं वाक्य बोलायची खरंच काही गरज होती का?
"अगदी गुळगुळीत दाढी केल्यावर दिसते ना तशी..."
@#$%^&

No comments:
Post a Comment